Category: Current Affairs November 2017

भारत आणि सिंगापूर यांच्यात करार

भारत आणि सिंगापूर यांच्यात करार नव्या करारामुळे भारतीय नौदलाच्या नौका सिंगापूरमध्ये इंधन भरू शकतात. भारत आणि सिंगापूर दोघांसाठी दक्षिण चीन समुद्र महत्त्वाचा आहे. या सागरी क्षेत्रावर चीनने स्वतःचा दावा मांडल्याने अनेक देश त्याच्या विरोधात एकवटले आहेत. यात दोन्ही देशांच्या नौदलविषयक सहकार्यावर करार झाला. यांतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या नौदल सुविधांचा वापर करू शकतील. देशांना लॉजिस्टिक सहाय्य

एन. के. सिंग यांची 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नियोजन आयोगाचे माजी सदस्य एन. के. सिंग यांची 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अर्थ मंत्रालयाकडून करण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अर्थ व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, जॉर्ज टाऊन विद्यापीठातील प्राध्यापक अनुप सिंह यांना आयोगाचे सदस्य निवडण्यात आले. हा आयोग ऑक्टोबर 2019 पर्यंत केंद्र सरकारला आपला

३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘ सुपरमून ‘

रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘ सुपरमून ‘ दिसणार पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘ सुपरमून ‘ म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मीटर अंतरावर असतो. यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार कि.मीटर अंतरावर येणार आहे. सुपरमून योगाच्यावेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के

ज्वालामुखी—-करांगासेम (इंडोनेशिया)

ज्वालामुखी—-करांगासेम (इंडोनेशिया) ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता असल्याने परिसरातील लोक घाबरले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या इशाºयाची पातळी वाढविण्यात आली आहे. कधीही ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या व्याप्तीचा परिसर १० किलोमीटरपर्यंत वाढविला आहे. ज्वालामुखीतून आणखी तप्त राखेचे लोळ बाहेर निघू शकतात. जवळपास २२ गावे आणि एक लाख नागरिक भीतीखाली वावरत आहेत.

जागतिक उद्योजकता शिखर परिषद

जागतिक उद्योजकता शिखर परिषद तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ परिषदेसाठी भारतात दाखल अमेरिकेच्या 38 राज्यांतील 350 प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत. शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतीपदे

तेहरान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतीपदे पटकाविण्याचा पराक्रम प्रथमच या दोन संघांना एकाच स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३६-२२ अशी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अजय ठाकूर, संदीप नरवाल यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने ही कामगिरी करून दाखवली. तर मुंबईकर अभिलाषा म्हात्रेच्या

भारताच्या पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदक

भारताच्या पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदक महिला एकेरीच्या अंतिम लढतीत तैवानच्या ताइ त्झू यिंगने सिंधूवर मात केली जागतिक क्रमवारीत २२ वर्षीय सिंधू तिसऱ्या, तर २३ वर्षीय ताइ अव्वल स्थानावर आहे. २००७ पासून या स्पर्धेचा सुपर सीरिजमध्ये समावेश झाला असून, ताइने २०१४मध्येही ही स्पर्धा जिंकली होती. Please follow and like us:0

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकट मध्ये सर्वात जलद ३०० विकेट ——-आर. अश्विन

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकट मध्ये सर्वात जलद ३०० विकेट ——-आर. अश्विन कारकिर्दीतील ५४व्या कसोटीत बळींचं त्रिशतक साजरं केलं. २७ नोव्हेंबर १९८१ रोजी ब्रिस्बेन इथं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत डेनिस लिली यांनी ३०० टेस्ट विकेट घेतल्या तो त्यांचा ५६ वा कसोटी सामना होता. २७ नोव्हेंबर १९८१चा विक्रम २७ नोव्हेंबर २०१७ ला मोडला जावा, हाही एक योगायोगच झटपट ३०० कसोटी

संविधान दिन -26 -11-17

संविधान दिन -26 -11-17 संविधान चे मसुदा समितेचे अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे. त्यामुळे राज्य घटनेची प्रास्ताविका एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. राज्यघटनेचे संपूर्ण सार प्रास्ताविकेत अंतर्भूत आहे Please follow and like us:0

एआयबीए महिलांच्या विश्व युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदके

एआयबीए महिलांच्या विश्व युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदके नीतू, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा व अंकुशिता बोरो नीतूने 48 किलो गटात, ज्योतीने 51, साक्षीने 54 व शशी चोप्राने 57 किलो गटात तर अंकुशिताने 64 किलो गटात सुवर्ण मिळविले. नेहा यादवने 81 किलोवरील गटात आणि अनुपमाने 81 किलो गटात कांस्यपदके मिळविली. भारतीय महिलांचे या

डेमी नेल पीटर्स यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती

डेमी नेल पीटर्स—— मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती मिस युनिव्हर्स 2017 —-दक्षिण आफ्रिका लासवेगासमध्ये झालेल्या स्पर्धेत मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला. पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होतं. मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे

भारताची मानुषी छिल्लर — ‘विश्वसुंदरी’

17 वर्षानंतर भारतीय सौंदर्यवतीने कोरले मुकुटावर नाव स्पर्धा -चीनमध्ये सनाया येथे पार पडलेल्या 67 व्या सोहळय़ात 118 सौंदर्यवतींनि भाग घेतला 2016 ची विजेती स्टेफनी डेल व्हेल हिने मानुषीला सौंदर्यवतीचा मुकूट प्रदान केला मेक्सिकोची ऍन्ड्रिया मेझा दुसऱया स्थानी आणि इंग्लडची स्टेफनी हिलने तिसरे स्थान पटकाविले. 20 वर्षीय मानुषी ही हरियाणातील सोनिपत शहरातील असून वैद्यकीय शिक्षण घेत

current affairs mcq || comment answers

———येथे होणाºया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते ——- यांना प्रदान केला जाणार आहे कोणत्या देशाने योगचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा दिला आहे. ‘मूडीज्’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये ——-असा बदल केला अमेरिका व चीन या दोन्ही देशांमध्ये —-डॉलरच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.  Please

‘मूडीज्’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘मूडीज्’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने ‘मूडीज्’ने हा निर्णय घेतला या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. ‘मूडीज्’ने 2004 साली बीएए 3

राज्यात प्लास्टिक बंदी, पर्यावरण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात प्लास्टिक बंदी, पर्यावरण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात प्लास्टिक बंदी, पर्यावरण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल Please follow and like us:0
English English Hindi Hindi Marathi Marathi