Category: Current Affairs September 2017

भारतातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा भांडफोड

जागतिक बँकेच्या अहवाल भारतातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा भांडफोड 12 देशांच्या यादीत दुसऱया स्थानावर आहे, जेथे दुसरी इयत्तेच्या विद्यार्थ्याला एक शब्द देखील वाचता येत नाही. यादीत मलावी पहिल्या स्थानावर ज्ञानरहित शिक्षण देणे विकासाची संधी वाया घालविण्यासह जगभरात मुले आणि तरुणाईसोबत मोठा अन्याय असल्याचे म्हटले. जागतिक बँकेने आपल्या अहवालात जागतिक शिक्षणात ज्ञानाच्या संकटाचा इशारा अशा देशांमध्ये लाखोंच्या संख्येतील

‘प्लेबॉय’ मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन

जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्लेबॉय’ मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे हेते. जगभरात सर्वाधिक विकले जाणारे मॅग्झिन म्हणून ‘प्लेबॉय’ची ख्याती होती. 20 शतकात लैंगिक क्रांती घडवणारे मॅग्झिन म्हणूनही प्लेबॉय नावारूपास आले. ‘प्लेबॉय’ हे जगभरातल्या तरूण वयातील मुलांमध्ये प्रचंड आर्कषण असलेले मासिक. तरूणींचे बोल्ड फोटो पाहण्यासाठी ‘प्लेबॉय’चा अंक हातोहात विकाला जात

‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ /SAHAJ BIJLI YOJNA

अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेला १६, ३२० कोटी रुपये खर्च ,सर्व निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देईल. योजना पूर्ण झाल्यावर देशातील एकही घर विजेशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. सरकारने २६ कोटी एलईडी बल्ब देशभर वाटले, त्यामुळे आज ग्राहकांचे विजेचे बिल

पी. व्ही. सिंधू –=-जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी / P.V.SINDHU BWF RANKING

पी. व्ही. सिंधू/P.V.SINDHU जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी रिओ आलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर कोरिया ओपन स्पर्धेचे जेतेपद दुसयांदा जागतिक क्रमवारीत दुसर स्थान सायना नेहवालच्या क्रमवारीमध्ये मात्र कोणताही बदल नाही. नव्या क्रमवारीमध्ये सायनाचे १२वे स्थान कायम विद्यमान आलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिननेही आपले पाचवे स्थान कायम राखले वर्ल्ड चॅम्पियन जापानची नोजोमी ओकुहाराने एका स्थानाने

G-4 Summit news

भारत समवेत जी-4 देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधार आणि स्थायी आणि अस्थायी सदस्यांच्या संख्येत विस्तार व्हावा अशी मागणी जी-4 संस्थेला अधिक प्रभावी करण्यासाठी या सुधारणांची गरज सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. जी-4 देशांच्या (भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान) विदेश मंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांची

Anti-dumping duty on import of bus/truck tyres from China

चीनमधून आयात होणाऱया बस आणि ट्रकांच्या रेडियल टायर्सवर पाच वर्षासाठी डंपिगरोधी शुल्क (ऍन्टी डंपिग डय़ुटी) आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला स्वदेशी उत्पादकांचे चीनमधून होणाऱया स्वस्त आयातीपासून संरक्षण करण्यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्ड सीबीईसीच्या अधिसूचनेनुसार चीनी कंपन्यांकडून प्रति टनामागे 245.35 ते 4502.33 डॉलर्स इतके ऍन्टी डंपिग शुल्क वसूल करण्यात येणार आहे. यापूर्वी डंपिग विरोधी महासंचलनालयाकडूनही

नवी मुंबईमध्ये JNPT च्या सहकार्याने एम्फिबिअस बससेवा सुरू करण्यात येणार /

नवी मुंबईमध्ये जेएनपीटीच्या सहकार्याने एम्फिबिअस बससेवा सुरू करण्यात येणार चंदिगडनंतर हा देशातील दुसरा प्रकल्प असणार पाणी व रोडवरून चालणारी बससेवा सुरू करणारे राज्यातील पहिले शहर नवी मुंबई सॅटलाइट व सुनियोजित शहर म्हणून ओळख स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात आठवा व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. परंतु शहरात पर्यटक म्हणून भेट देणाºयांची संख्या कमी आहे. नागरिकांनी

चहा निर्यात 4.58 टक्क्यांनी वाढत / Tea Export Increases by 4.58 %

भारतीय चहा बोर्डाकडून नुसार वर्ष 2017 च्या पहिल्या सात महिन्यांतील चहा निर्यात 4.58 टक्क्यांनी वाढत 1,211.30 लक्ष किलोवर पोहोचली मागील वर्षी या कालावधीत  1,158.30 किलो चहा निर्यात करण्यात आला होता. जानेवारी ते जुलाई या कालावधीत 2,363.22 कोटी रुपयांचा चहा निर्यात करण्यात आला. गत साली याच कालावधीत हा आकडा 2,260.07 कोटी रुपये इतका होता. सात महिन्यात

Newton selected India’s official entry at Oscars 2018.

The Rajkummar Rao starrer black comedy bollywood  film ‘Newton’ has been selected as India’s official entry in the Best Foreign Language Film category at Oscars 2018. Director — Amit V Masurkar. The Film Federation Of India (FFI) confirmed this nomination. Please follow and like us:0

Himachal Pradesh Introduce Electric Bus

Himachal Pradesh  introduce electric buses. Himachal Pradesh became the first state in India The Transport Minister GS Bali flagged off India’s first electric bus on the 51 kms long Manali-Rohtang Pass. With this initiative Himachal becomes first in the world to ply electric buses at an altitude of 13 thousand feet Please follow and like

ब्रिटिश सायकलपटू मार्क ब्युमॉन्ट — ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण

मार्क ब्युमॉन्ट ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दररोज सरासरी १८ तास याप्रमाणे सायकल चालवून मार्कने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, आस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देश पार केले पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायम्फ’ येथे आपल्या या १८ हजार मैलाच्या (२९ हजार किमी) सफरीची सांगता केली.

महाराष्ट्र सरकार यंदा १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणार

महाराष्ट्र सरकार यंदा १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणार महाराष्ट्राने ५.९६ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांची योजना आखली आहे. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल १५ टक्के आहे. २0१७ वित्तवर्षात देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ५३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली. महाराष्ट्रसरकारने व्यवसाय करणे अधिक सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या

पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस

भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा महत्त्वाचा योगदान कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघउभारणीत त्याचे योगदान या सर्व बाबींचा विचार करता धोनी हाच पद्मभूषण पुरस्कारासाठी योग्य उमेदवार धोनीला याआधी ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा तो

ग्राम अभियानावर अधिकारी.

ग्राम अभियानावर अधिकारी. या अभियानांतर्गत राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणाºया समित्यांवर शासकीय अधिकाºयांना नियुक्त करण्यात येणार असून या संपूर्ण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार तसेच या अभियानांतर्गत प्राप्त होणाºया निधीसाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. प्रशासनात पेमांडू पॅटर्न शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठा

जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश

जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्यक करण्यात येणार त्या संदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता या अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. अधिनियमातील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत बसण्याचा व मतदानाचा हक्क असणाºया
English English Hindi Hindi Marathi Marathi